Nojoto: Largest Storytelling Platform

White आई ही आईच असते दूधावरची सायच असते दुख कि

White   आई ही आईच असते 
दूधावरची सायच असते 
दुख कितीही वाटले तरी 
तिच्या चेहर्‍यावर हसुच असते.. 
अबोल झालेच कुणी तर 
जिव्हारी तिच्या लागत असते
बोलेल कधी माझ्याशी प्रत्यक्ष 
याचाच विचार ती करत असते..
झेलल्या वेदना आतुन शेवटपर्यंत 
पण कधीच ती तक्रार त्याची करत नसते
 जवळ येताच तो मात्र ह्दय तिचे भरत असते
काही बोलले जरी तिला मनात ती ठेवत नसते 
म्हणुनच इतीहासात म्हटले आहे की 
आईच्या कोर्टातच सार्‍या गुन्ह्याला माफी असते.. ..

©Sarthak Vidya #kryq983 #rzpicprompt5598 #yqrestzone #restzone #collabwithrestzone#yqrz #lovequotes #love_shayari #love #korakaghaz
White   आई ही आईच असते 
दूधावरची सायच असते 
दुख कितीही वाटले तरी 
तिच्या चेहर्‍यावर हसुच असते.. 
अबोल झालेच कुणी तर 
जिव्हारी तिच्या लागत असते
बोलेल कधी माझ्याशी प्रत्यक्ष 
याचाच विचार ती करत असते..
झेलल्या वेदना आतुन शेवटपर्यंत 
पण कधीच ती तक्रार त्याची करत नसते
 जवळ येताच तो मात्र ह्दय तिचे भरत असते
काही बोलले जरी तिला मनात ती ठेवत नसते 
म्हणुनच इतीहासात म्हटले आहे की 
आईच्या कोर्टातच सार्‍या गुन्ह्याला माफी असते.. ..

©Sarthak Vidya #kryq983 #rzpicprompt5598 #yqrestzone #restzone #collabwithrestzone#yqrz #lovequotes #love_shayari #love #korakaghaz
sarthakvidya4752

Sarthak Vidya

New Creator
streak icon30