(शेतीचा लेकरू") जन्मा सोबत जन्म झाला, त्या शेतिच्या लेकराचा. अरे! बिस्तराच्या दूर कशाला, तो राहिलाय दूर घराच्या. मातिच्या कामाचा झाला तो चाकर, पिकांच्या संगतीत राहून. सावकारांच्या पायाखाली बनला नौकर, कष्ट आणी फक्त कष्ट पाहून. सोडून गेला त्याला पाणी, कर्जाच डोंगर, ठेवून डोक्यावर. देऊनी दुःखाची गाणी, ताबूत बनवली त्याची पैकयांच्या भारावर. आता काय राहिलं रे! त्याच्या जवळ, जस्ता कही नहीं!नशिबाचा मार. म्हणूनच पाय त्याचे वार्यावर आले आणी गळयात उरला दोरिचा हार. अरे!संपूर्ण देश खातों, वरण पोळी भाजी-भात, तर मग त्यानेच का मारावी, त्याच्या, स्वात:च्या पोटावर लात! अरे!सरकारने कितीही केले, तरी खूप काही बदलणार नाही. आपण अन्न पाहु शकणार नाही, शेतकरी जर जिवंतच राहणार नाही. हे सगळ, असच सुरु राहणार,रे! जो पर्यंत आपण लोक त्याची- मदत करणार नाही. "शेतकरी जगवा, शेट जगेल शेतकरी घड़वाल, देश घड़ेल " ©Prathmesh Bhure #farmer #farmerlife #farmers #farmersuicide #farmer🙏 #Eid-e-milad