Nojoto: Largest Storytelling Platform

तु आहे एक सुंदर परी , माझ्या स्वप्नात बसलेली … समो

तु आहे एक सुंदर परी , माझ्या स्वप्नात बसलेली …
समोर नाहि पण ,नेहमीच माझ्या हृदयात असलेली ….
तुझ्या आठवणीत नेहमी मन होते आतुर माझे …
बोलणे झाले नाहि तर , मनच लागत नाही कुठे …
मनात माझ्या घर करून गेलीस तु …
खरया आयुष्यात जरी नसलीस तरी माझ खरे प्रेम आहेस तु..

 खरे प्रेम