Nojoto: Largest Storytelling Platform

टरफले मी उचलणार नाही... कारण मी शेंगा खाल्ल्या नाह

टरफले मी उचलणार नाही...
कारण मी शेंगा खाल्ल्या नाही..
टिळक ते ज्यांनी राष्ट्रीय विचारांना सुरुवात केली
आणि ब्रिटिशां समोर कधी हार मानले नाही
केले सुरू वर्तमानपत्र "केसरी" म्हणे आता माघार नाही,
सडाडून केली टीका ब्रिटिशांवर म्हणे "सरकारचे डोके ठिकाणावर नाही".
सुरुवात केली शिवजयंतीची रायगडावर त्याची प्रचिती दिली,
घराघरातील गणपतीची सार्वजनिक म्हणून गल्लीबोलात सुरुवात केली.
शिक्षा होता कारागृहात "गीता रहस्य" ग्रंथ लिहिला,
त्याच्या प्रति विकून आलेल्या पैसा स्वातंत्र्यासाठी समर्पित केला.
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" हे विचार मनात घर करून गेले
"बाल गंगाधर टिळक" हे नाव असताना ही,
लोकांनी त्यांना "लोकमान्य" ह्या उपाधीने सन्मानित केले. चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏

#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ट
#मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade