स्वप्नात बघायचो नेहमी मी जिला, सत्यात आज पाहिले मी तिला. विश्वास बसलाआज,स्वप्न देखील खरे असते, मनात असलेली व्यक्ती,कुठे न कुठे नक्की भेटते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आज पाहिलं मी तिला/त्याला... #पाहिलं #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#स्वप्न#ती#yqtai#yqmarathi