Nojoto: Largest Storytelling Platform

कर्णाला उपेक्षाच्या उंबऱ्यात उभा करणाऱ्यां, महान

कर्णाला उपेक्षाच्या उंबऱ्यात उभा करणाऱ्यां,
 महान लोकांपेक्षा त्याला मृत्युच्या दारात उभा 
करणारा द्रुयोधन मला भावला आहे...

असलेल्या प्रतिभेची उपेक्षा मॄत्युपेक्षा 
भीषण आहे....
कर्णाला उपेक्षाच्या उंबऱ्यात उभा करणाऱ्यां,
 महान लोकांपेक्षा त्याला मृत्युच्या दारात उभा 
करणारा द्रुयोधन मला भावला आहे...

असलेल्या प्रतिभेची उपेक्षा मॄत्युपेक्षा 
भीषण आहे....