ज्याच्या पाठीवर 'तिचा' हात असा खंबीरपणे उभा असतो कितीही अडचण आली आयुष्यात जरी त्यातून तो नक्कीच मार्ग काढत असतो... ज्याच्या आयुष्यात 'तिचा' विश्वास कोणत्याही क्षणी कायम सोबत असतो येतील कितीही संकटे जरी वाटेत तो हसत हसत जगाशी लढत असतो... ज्याच्यासोबत असताना 'तिचा' चेहरा कायम हसरा आणि आनंदी दिसतो तो प्रियकर असो किंवा नवरा सुखदुःखात तो कायम तिच्या पाठीशी असतो... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Sad_Status love shayari Hinduism quote of love