भावा ते पाहा तेे तारे आहेत ना ते माणसाला पद्धतशीर येडं करतात तुला नाही समजणार ;) मित्रानों💕 सुप्रभात.🙏 आजचा विषय काय आहे हे तुम्हाला वर दिलेल्या फोटोमुळे कळलेच असेल. चला तर मग भन्नाट विनोद बनवा, फोटोला बघुन जे सुचतयं ते लिहायचं. #ShahRukhKhan #review😎 Collab करा #yqmeme