कायम मनात,सतत ध्यानीमनी, न सांगता येणारी गोष्ट, कागदावर उतरवते ती लेखणी. शब्दांच्या सौंदर्याची आरास सजवते देखणी.. हृदयातील भावनांना संजीवनी देते लेखणी..✍️ #शब्दांच्या #सौंदर्य #आरास #हृदयातील भावना #संजीवनी #लेखणी #शब्ददीप #YourQuoteAndMine Collaborating with PraDeep More Collaborating with प्राजक्ता वाघमारे