Nojoto: Largest Storytelling Platform

या अनोळखी शहरात कोण जाणे काय वाढून ठेवलंय पुढ्यात

या अनोळखी शहरात
कोण जाणे काय वाढून ठेवलंय पुढ्यात 
अश्या या अनोळखी शहरात
रस्त्यांनी चालताना मधे अनेक काटे येतात
तरी त्यांना दुर्लक्ष करून बाजूला सारून आपण आपली कर्तव्य करायची असतात
अश्या या अनोळखी शहरात
सतत सारखे वेग वेगळे त्रास होतात
मनाला यातना भरपूर मिळतात
तरी कर्तव्य करण्यासाठीच त्यांना लोक कायम बाजूला ठेवतात
अश्या या अनोळखी शहरात
तू चाल पुढे कारण सतत तूझ्या दृढ निश्चयाने
स्वतःच कर्तव्य नीट पार पाड विश्वासाने
तुझ्या स्वाभिमानी स्वभावाची सतत परीक्षा बघतात
अश्या या अनोळखी शहरात
तुझ इमान कधी डगमगू देऊ नको
प्रामाणिकपणाचे साथ कधीच सोडू नको
तुला हारवण्यासाठीच कारस्थान करतात
अश्या या अनोळखी शहरात
हार मानू नको खचून जाऊ नको
त्रास सहन कर पण काही अपशब्द बोलू नको
तुझ्या एका चुकीची सगळे वाट बघतात
अश्या या अनोळखी शहरात मित्रानों💕
आपण कधीना कधी काही निमीत्याने नवीन शहरात,नवीन ठिकाणी जातो.
मग त्या अनोळखी शहरात आपल मन रमत नाही.
तुम्ही पण गेला असाल कधी तरी अनोळखी शहरात.
चला तर मग लिहा यावर
या अनोळखी शहरात.
लिहीत राहा आणि आनंदी राहा.😀
#याअनोळखी #याअनोळखी१