पारख आटले प्रेम माझे चव ही चाखून झाली. भावना ना उरल्या कोणत्या आता, स्वतःच्या नजरेने माणसे पारखून झाली. ©काव्यात्मक अंकुर #पारख #know #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #Relationship #nolove #nojotomarathi #experience #marathi #charolya