Nojoto: Largest Storytelling Platform

ब्रम्हांडाला मांडू शकते केवळ एका ओळीमध्ये उगाच नाह

ब्रम्हांडाला मांडू शकते केवळ एका ओळीमध्ये
उगाच नाही लेखणीस या मान मिळाला विश्वामध्ये 

सुख दुःखाचे वस्र लाभले आयुष्याला प्रत्येकाच्या
कुणी सांडतो वाचेमधुनी, कुणी गुंफतो शब्दामध्ये 

पानावरती निळे जलाशय, सरसर झरते शब्दरुपाने
एक पाखरू असते जेव्हा फडफडणारे हृदयामध्ये
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आणि हे एक रॅपिड फायर आहे.

एका ओळीची गोष्ट...
#एकाओळीचीगोष्ट #एकाओळीचीगोष्ट1
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine