Nojoto: Largest Storytelling Platform

मी, दिसायला खूप समजदार मनाने आहे दिलदार, काहीही कर

मी, दिसायला खूप समजदार
मनाने आहे दिलदार,
काहीही करताना विचार करत नसते
नंतर मात्र पश्चताप करत बसते,
चांगलं, वाईट काही कळत नाही मला
मनाला येईल तस जगायला आवडते मला,
चेहऱ्यावरून खूप हुशार दिसते हं... मी
खर सांगू, मनाने एक लहान मूल आहे मी,,
सगळे म्हणतात मला अहंकार आहे
पण तोच माझा खरा अलंकार आहे,,
मी समुद्र आहे, मला अडवण अशक्य आहे
मी वारा आहे, मला मुठीत धरून ठेवण अशक्य आहे
मी चंचल आहे, माझा पत्ता सांगता येणं अशक्य आहे
हो मी स्वप्नाळू आहे, स्वप्नात रमायला आवडत
मी एकलकोंडी आहे, स्वतः तच जगायला आवडत....
मी वेडी आहे, वेडसरपणा करायला आवडतो....
मला समजून घेणं थोडं कठीणच आहे
कारण, मी अस्थिर आहे,,, 
 #मी #माझ्यासाठी #स्वयं #स्वतःची_ओळख #स्वतःसाठी #yqtaai 
ही कविता माझ्यावर आहे,,
सर्व विषयावर कविता, चारोळी लेखन करते,,,, पण आज स्वतः वर कविता केली,,,, मी माझ्यावर खूप प्रेम करते......
नक्की वाचा....😊😊😊

poojashyammore5208

pooja d

New Creator