Nojoto: Largest Storytelling Platform

कुणाशी संबध तोडायचे कसे हे जवळीक निर्माण झाल्याशिव

कुणाशी संबध तोडायचे कसे हे जवळीक निर्माण झाल्याशिवाय ठरवता येत नाही आणि जवळीक निर्माण झाल्यावर ते तोडायचे कसे हेही ठरवता येत नाही. माणूस आपल्याच नशेत जगत असतो.  - व पु..