Nojoto: Largest Storytelling Platform

निळी शाई निळा रंग गगनात मावत आहे भीमरूपी सागर चैत्

निळी शाई निळा रंग गगनात मावत आहे
भीमरूपी सागर चैत्यभूमीवर जमा होत आहे

भीमाचा मातीला वंदन करायला आले आहे
भीमाचा प्रतिमेला फुलहार वाहायला आले आहे

विचाराची देवाणघेवाण करायला गोळा झाले 
जय भीम ची घोषणा बहुजन द्यायला आले 

रडतील अश्रू वाहतील भीमाचे गुणगान गातील
भीमाचा या दुनियेत सगळे रममाण होतील

पुजुनी भिमाला आदर्श नवा निर्माण करतील
सजुनी चैत्यभूमीला नवा मार्ग तयार करतील

भीमरूपी पाखरे आभाळात संचार करतील 
आज महमानवाचा कार्यापुढे नतमस्तक होतील

                   कविराज
           The king of hearts भीम
निळी शाई निळा रंग गगनात मावत आहे
भीमरूपी सागर चैत्यभूमीवर जमा होत आहे

भीमाचा मातीला वंदन करायला आले आहे
भीमाचा प्रतिमेला फुलहार वाहायला आले आहे

विचाराची देवाणघेवाण करायला गोळा झाले 
जय भीम ची घोषणा बहुजन द्यायला आले 

रडतील अश्रू वाहतील भीमाचे गुणगान गातील
भीमाचा या दुनियेत सगळे रममाण होतील

पुजुनी भिमाला आदर्श नवा निर्माण करतील
सजुनी चैत्यभूमीला नवा मार्ग तयार करतील

भीमरूपी पाखरे आभाळात संचार करतील 
आज महमानवाचा कार्यापुढे नतमस्तक होतील

                   कविराज
           The king of hearts भीम
thekingofhearts6512

Raju Gaikwad

New Creator