अंतरंग आक्रांताने आज हृदय हे दाटले कसे डोळे मिटले तरी पापण्यात पाणी साठले कसे का ,कसा नि कुठे करावा हा त्रागा भरून आले ओले हे अंतरंग असे माझे म्हणावे असे मज पाशी काही नाही किती झटावे असे याचे काही तोल नाही की विसरून जावे हा संग्राम अस्तित्वाच असे किती छटांची रंग उधळावे या अंतरंगासाठी उरले सुरले धागे दुवे जोडुनी असे घालावा थाट जिवाचं रणाचे पट होईल होळी या साऱ्या त्रागाची घेऊनी श्वास नव्याने पेरावे हे अंतरंग HAPPY HOLI In our life various types of colours...( hope , happiness, success love ,oneness friendship , unity, equity,anger, depression ,lonelyness, enmity ....etc) This Holi let go all colours of negativity & spreads the colours of positivity. ©Jaymala Bharkade #Holi__अंतरंग