*प्रत्येकाच्या नशिबात* *एक बायको असते* *आपणास कळतही नसते* *डोक्यावर ती केव्हा बसते* *बायको इतरांशी बोलताना* *गोड, मृदू स्वरात बोलते* *अजून ब्रह्मदेवाला कळाले नाही* *नवऱ्याने काय पाप केले असते* बायको (wife)