ऐक ना जरा व्हिडीओ कॉलिंग वरुन घे बघून मला डोळे भरून तुझ्या डोळ्यात साठव मला... माहित नाही ह्या संचारबंदीमुळे आपली भेट कधी होईल मी असो वा नसो ह्या जगात जेव्हा कधी आलं भरून मन घे डोळे बंद करून आठवून तू मला.. दूर आहे मी तरीही खूप जवळ भासेन तुला आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर तुझ्या नकळतच अन् तुझ्या बरोबरच दिसेन मी तुला तुझ्या नकळतच अन् तुझ्या बरोबरच दिसेन मी तुला... #uwots #SharmilaS_Diary #Life #lockdown #missyou #mypoetry #nojotomarathipoetry