Nojoto: Largest Storytelling Platform

माझी कविता caption मध्ये लिहितोय... जागा थोडी कमी

माझी कविता caption मध्ये लिहितोय... जागा थोडी कमी असल्याकारणाने....
नक्की वाचा caption मध्ये....  कधी डब्यातला घास भरवते,
 तर कधी माझा डबा चोरीते.. 
कधी एकटी बसते तर,
 कधी बघते वाट माझी.. 
कधी मी छळतो तिला, 
तर कधी बोलतो वाईट काही.. 
माझे वागणे त्रास देते, 
पण बिचारी ती कधी बोलत नाही...