उगाच का रडत बसावे | अपयशाने निराश न व्हावे || उत्साहाने सामोरे जावे | यशाचा मार्गाला आपलेसे करावे....|| वाट ही मोकळी नसते | काट्यांनी वेढली असते || उत्तम मार्ग शोधणे | त्यावर चालतं असणे....|| प्रबळ इच्छाशक्तीने | स्वप्न साकार व्हावे || अपार मेहनतीने | यश मिळवावे....|| आपल्या प्रत्येक विचारात | अपयशाची भिंती नसावी || नव्याने लढण्याची | जिद्द मात्र असावी....|| आजचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचका चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai