Nojoto: Largest Storytelling Platform

मृत्यो भाग २ हृदयाची शकलं झाली आहेत आणि आत्मान रा

मृत्यो भाग २ 
हृदयाची शकलं झाली आहेत आणि
आत्मान राम म्हणला आहे 
मनाची तिरडी देखील बांधून झाली आहे
फक्त खांदेकऱ्यांची वाट पाहत आहे
आणि माझ्यातला माणूस मृत होत आहे।।

समोरच्याचे दुःख सुद्धा दिसत नाही

मृत्यो भाग २ हृदयाची शकलं झाली आहेत आणि आत्मान राम म्हणला आहे मनाची तिरडी देखील बांधून झाली आहे फक्त खांदेकऱ्यांची वाट पाहत आहे आणि माझ्यातला माणूस मृत होत आहे।। समोरच्याचे दुःख सुद्धा दिसत नाही

40 Views