भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी आपण किती भारी वाटतं ना तो खेळ त्यात कोण कोणाचे राजा आणि राणी व्हायचं ते आपणच ठरवतो... पणं खऱ्या आयुष्यात मात्र , हा अधिकारच हिरावून घेतला जातो... मग मात्र तो लहानपणीचा भातुकलीचा खेळ आठवल्याशिवाय राहत नाही... ©Shubhangi Sutar #childhood_memories #भातुकली #happiness