Nojoto: Largest Storytelling Platform

तुला पाहण्याच्या आणि आठवणींच्या मध्ये फक्त डोळ्यां

तुला पाहण्याच्या आणि आठवणींच्या मध्ये फक्त डोळ्यांची पापणी उघड-झाप चा फरक आहे . . .
डोळे बंद केल्यावर मी तुला पाहतो. .
डोळे उघडल्यावर तू मला आठवतेस. . .
आणि त्या हृदयाचं काय जे नेहमी तुझ्यासाठी धडधडत असतं . . . मनोमन !

💫लेखक : ✍️ श्रेयस गावडे ©® #Love #youandme #lovelife #Eyes #refreshment