तुझ माझं जमलंय सर्वांनाच समजलंय, काल शेजारच्या काकूंनी आपल्याला बागेत पाहिलंय. 😊😉 सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे तुझ माझं जमलंय.. #तुझमाझंजमलंय चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine