Nojoto: Largest Storytelling Platform

आतुरले होते डोळे पाहण्यासाठी तुला तु नाही आलीस आण

आतुरले होते डोळे पाहण्यासाठी तुला 
तु नाही आलीस आणि पाहा,
पापणीही रुसली जेव्हा थेंब तिचा 
तुझ्यामुळं मातीस बिलगला !  #भेट
#प्रेम
#पापणी
आतुरले होते डोळे पाहण्यासाठी तुला 
तु नाही आलीस आणि पाहा,
पापणीही रुसली जेव्हा थेंब तिचा 
तुझ्यामुळं मातीस बिलगला !  #भेट
#प्रेम
#पापणी
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator