लॉकडाउन ची पहिली रात्र,चालू होणार एक नवे सत्र, सर्वांच्या आयुष्यात येणारे नवे अनुभव एक नवे पर्व, सर्व काही होणार ठप्प,बंद राहणार व्यवहार सर्व, सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे लॉकडाऊन ची पहिली रात्र - एक गोष्ट ३ वाक्यात... आजपासून सुरुवात करूया लहान गोष्टी पासून एखादी गोष्ट लिहिण्यासाठी आवश्यक आहे घटना,त्या संबधित स्थिती आणि त्यातल्या गोष्टी इत्यादी एका पद्धतीने लिहिली जातात... चला तर मग लिहूया गोष्ट ज्याचा विषय आहे लॉकडाऊन ची पहिली रात्र...