शोधू कुठं तुला सांग ना... स्वतः ला हरवून बसलोय मी.

शोधू कुठं तुला
सांग ना...
स्वतः ला हरवून बसलोय मी...
सगळी दुःख असताना
आयुष्यात...
रडता रडता हसलोय मी...

©Neeraj Shelke
  #WoRaat #writer✍ #writer #writerneeraj #writer_neeraj #nojoto❤ #nojatohindi otohindi
play