Nojoto: Largest Storytelling Platform

पाहिले होते मी, तिचे हुंदके डोळ्यात... जे अडकून रा

पाहिले होते मी,
तिचे हुंदके डोळ्यात...
जे अडकून राहिले,
होते तिच्या गळ्यात...

©SUDHIR PANPATIL #कंठ #Nojoto
पाहिले होते मी,
तिचे हुंदके डोळ्यात...
जे अडकून राहिले,
होते तिच्या गळ्यात...

©SUDHIR PANPATIL #कंठ #Nojoto