आयुष्याच्या रेषा इथपर्यंत गाठत आत्ता तू या क्षणाला पोहोचलेस, ह्या वेळेत कधी हसत तर कधी रुसत आमचं मनोरंजन करत राहिलेस, अनेक क्षण अनेक आठवणी साठवत मैत्रीच्या जगात अविभाज्य झालेस, अश्या Good girl साठी मागणे माझे एक : बाप्पाकडे नेहमीच मागणे तू राहा आनंदात, हसत खेळत हे जीवन जग तू बिनदास्त , प्रकटदिवसाच्या शुभेच्छा देतो या अंदाजात, विसरू नको मात्र ह्या मित्राला मला जाणी म्हणतात . HBD#PooJa#©Tannu🎂💐 #Morning #friendbirthdaywish