Nojoto: Largest Storytelling Platform

ना पैसाआडका ना चाकरी, राहावं लागतं उपाशी,खायाला मि

ना पैसाआडका ना चाकरी,
राहावं लागतं उपाशी,खायाला मिळेना भाकरी.
म्हणूनच निघालोय आता घरी,
निघताना एकच प्रश्न उरी.
सुखरूप पोहोचेल का मी घरी,
की जीवालाच मुकावे लागेल वाटेवरी.
काय करावे एकट्याने मी इकडे,
संपूर्ण कुटुंब जेव्हा गावाकडे,
फोन येतोय आई रडतेय,
परतीच्या वाटेकडे आस लावून बसतेय.
निघता रस्त्यावर सर्वत्र गर्दी नि तपासणी,
संसर्गजन्य ही बिमारी,म्हणूनच भीती वाटते मनी.
केली हिम्मत निघालोय माघारी,
तरी प्रश्न उरी सुखरूप पोहोचेल का मी घरी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पोहचेल का मी घरी...
#पोहचेलका
हा विषय
Bhushan Motarwar यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
घरी राहा,सुरक्षित राहा.
ना पैसाआडका ना चाकरी,
राहावं लागतं उपाशी,खायाला मिळेना भाकरी.
म्हणूनच निघालोय आता घरी,
निघताना एकच प्रश्न उरी.
सुखरूप पोहोचेल का मी घरी,
की जीवालाच मुकावे लागेल वाटेवरी.
काय करावे एकट्याने मी इकडे,
संपूर्ण कुटुंब जेव्हा गावाकडे,
फोन येतोय आई रडतेय,
परतीच्या वाटेकडे आस लावून बसतेय.
निघता रस्त्यावर सर्वत्र गर्दी नि तपासणी,
संसर्गजन्य ही बिमारी,म्हणूनच भीती वाटते मनी.
केली हिम्मत निघालोय माघारी,
तरी प्रश्न उरी सुखरूप पोहोचेल का मी घरी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
पोहचेल का मी घरी...
#पोहचेलका
हा विषय
Bhushan Motarwar यांचा आहे.
तुमचे विषय कमेंट करा.
घरी राहा,सुरक्षित राहा.