#माणसाने_मनावर_प्रेम_करावे_की_शरीरावर_करावे.. तन भी सुंदर मन भी सुंदर, तू सुंदरताकी मुरत है, किसी और को शायद कम होगी, मुझे तेरी बहोत जरुरत है, पहिले ही बहोत मै तरसा हुं, तू और न मुझको तरसाना..... मुकेशच्या गळ्यातून या सुंदर काव्यपंक्ती बाहेर पडत होत्या आणि माझे मन मात्र मला कुठे दुसरीकडेच घेवून जात होते ......