Nojoto: Largest Storytelling Platform

चांदण्यात मी तेव्हापासून जायच सोडलं, जेव्हा तु चां

चांदण्यात मी तेव्हापासून जायच सोडलं,
जेव्हा तु चांदण्याच्या साक्षीने दिलेले वचन,
तु एका चांदण्या रात्रीच मोडल.... चांदणी रात्र त्यातील वचन ... तु मी
चांदण्यात मी तेव्हापासून जायच सोडलं,
जेव्हा तु चांदण्याच्या साक्षीने दिलेले वचन,
तु एका चांदण्या रात्रीच मोडल.... चांदणी रात्र त्यातील वचन ... तु मी