Nojoto: Largest Storytelling Platform

रंग लेखणीचे परिवार उपक्रम: शब्द कट्टा (१६/१२/२०१९)

रंग लेखणीचे परिवार
उपक्रम: शब्द कट्टा
(१६/१२/२०१९)
"अट्टाहास"

 समजावतोय रोज मी आठवणींना तुझ्या,
अट्टाहास नको करुस पुन्हा पुन्हा आठवण्याचा,
तू तर दुरूनच त्रास देतेस नेहमी;
पण त्या  प्रयत्न करतात मला रडवण्याचा..! अट्टाहास#प्रेम#अट्टाहास#