एका भेटीची एक दुनिया असावी भेट ती पहाटे पहाटे घडावी ओळख अनोळखी प्रश्न नंतर असावा भेट अशी एकच होता एका भेटीत मग सारी दुनिया कळून जावी ! भेट एक पहाट #मन #पहाट #सकाळ #yqquotes #yqtaii