Nojoto: Largest Storytelling Platform

#Justice for manisha# मला सां

                    #Justice for manisha#

मला सांग ना देवा किती दिवस देशात असे प्रकार घडणार |
गलिच्छ विचारा नराधमीनां जिवंत कधी रे जाळणार ||

निरअपराध चिमणीचा अस्तित्व राहिला नाही |
ज्याला शिक्षा करायचे ते मात्र होत नाही ||

ताईचा असा मृत्यू पाहून लाखोचे अश्रु  अनावर |
कधी मिळणार न्याय ताईला,कधी नराधमी जाणार फासावर ||

 ताई निरपराध असताना गेला तिचा जीव |
त्या नराधमी गिधाड्याचा  कधी घेशील तू जीव ||

माणुसकी आता शिल्लक राहिली नाही |
कोणावरही विश्वास करावा ते कळत नाही ||

मला सांग देवा असा का लिहिला ताईचा मृत्यू |
आता परत असं नको लिहू कोणाचा मृत्यू ||

चिमणी स्वर्गवास झाली खंत  वाटते |
मला सांग देवा नराधमी शिक्षा कधी भेटणार रे||
-✍️Shital K. Gujar✍️

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

मला सांग ना....
#मलासांगना
हा विषय
Anjali Synchronised  यांचा आहे.
#collab #yqtaai