Nojoto: Largest Storytelling Platform

वाजे महाराष्ट्राचा डंका आज सर्वत्र, महाराष्ट्र राज

वाजे महाराष्ट्राचा डंका आज सर्वत्र,
महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी 
बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना,
श्रद्धांजली वाहूया आज येऊन एकत्र
तसेच कामगार दिनाच्या ही शुभेच्छा.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज शुक्रवार, दिनांक 1 मे..
आजचा दिवस महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली.
आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. 
हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या किर्तीचा आणि गौरवगान  करण्याचा हा दिवस ....!!!
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
        
आजचा विषय आहे