Nojoto: Largest Storytelling Platform

स्मार्ट भ्रमणध्वनीचा सुळसुळाट जगती घोकंपट्टी ज्ञान

स्मार्ट भ्रमणध्वनीचा सुळसुळाट जगती
घोकंपट्टी ज्ञानाचीआत्ता विझली पणती।।धृ।।

 गूगल देव करीतो सकळ इच्छा पूर्ण
माहिती तंत्र ज्ञानाची आंतरजाल कर्ण
गणिती घडामोडीचे अचूक उत्तेराचे पर्ण
प्राचीन ते अर्वाचीन ज्ञान रचना संकीर्ण
आलम दुनियेत संगणकाची वाढे महती।।१।।

आदान प्रदान संशोधनाचे तंत्रज्ञान
सगे सोबतीस भासे भावनेचे पान
युवकाचे हृदयातील भडकावू गाणं
खेळांच्या भोवऱ्यातून जखडलेत प्राण
समाजात पसरी अश्लीलतेची प्रवृत्ती।।२।। स्मार्ट मोबाईल
स्मार्ट भ्रमणध्वनीचा सुळसुळाट जगती
घोकंपट्टी ज्ञानाचीआत्ता विझली पणती।।धृ।।

 गूगल देव करीतो सकळ इच्छा पूर्ण
माहिती तंत्र ज्ञानाची आंतरजाल कर्ण
गणिती घडामोडीचे अचूक उत्तेराचे पर्ण
प्राचीन ते अर्वाचीन ज्ञान रचना संकीर्ण
आलम दुनियेत संगणकाची वाढे महती।।१।।

आदान प्रदान संशोधनाचे तंत्रज्ञान
सगे सोबतीस भासे भावनेचे पान
युवकाचे हृदयातील भडकावू गाणं
खेळांच्या भोवऱ्यातून जखडलेत प्राण
समाजात पसरी अश्लीलतेची प्रवृत्ती।।२।। स्मार्ट मोबाईल