Nojoto: Largest Storytelling Platform

झाडाच्या काळ्याकभिन्न फांद्यांमधून चंद्राकडे पाहता

झाडाच्या काळ्याकभिन्न फांद्यांमधून चंद्राकडे पाहताना डोळे माकडासारखे त्या फांदीलाच खिळून राहिले होते

सवयच असते माणसाला भविष्यातल्या चंद्राकडे बघताना भूतकाळातल्या काळ्याकभिन्न फांद्यांना कवटाळण्याची

समोर चंद्र दिसत असतानाही नको ते कवटाळण्याच्या नादापायी वर्तमानातील फुलोरा निर्माल्य होतो, होतच राहतो

                           मैत्रेय (अंबादास) #फुलोरा