Nojoto: Largest Storytelling Platform

काही आठवणी रोज येतात हळूच...रात्रीच्या अंधारात..

काही आठवणी रोज येतात 
हळूच...रात्रीच्या अंधारात..
आणि पाय पसरून सकाळपर्यंत
खुशाल झोपून राहतात!

©Arun Sawant #आठवणी...
काही आठवणी रोज येतात 
हळूच...रात्रीच्या अंधारात..
आणि पाय पसरून सकाळपर्यंत
खुशाल झोपून राहतात!

©Arun Sawant #आठवणी...
arunsawant6432

Arun Sawant

New Creator