Nojoto: Largest Storytelling Platform

फक्त स्वप्नच तर होते माझ्याकडे ज्यांवर पूर्णपणे मा

फक्त स्वप्नच तर होते माझ्याकडे
ज्यांवर पूर्णपणे माझा हक्क होता,
आता त्यावरही कब्जा केलास होय.
काय राव असं कुठं असतंय का... काय राव असं कुठं असतंय का...😍😅
फक्त स्वप्नच तर होते माझ्याकडे
ज्यांवर पूर्णपणे माझा हक्क होता,
आता त्यावरही कब्जा केलास होय.
काय राव असं कुठं असतंय का... काय राव असं कुठं असतंय का...😍😅