Nojoto: Largest Storytelling Platform

कितीही दूर असो तू, नजर तुलाच समोर पाहते. हे प्रेमच

कितीही दूर असो तू,
नजर तुलाच समोर पाहते.
हे प्रेमच असे असते,
कितीही दूर असले तरी जवळच भासते.
डोळे बंद करताच समोर पाहतो तुला,
तूच सांग आता,हा भास का होतो मला. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा अलंकार आहे.
असंगती.
 असंगती:- या अलंकारात कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसर्याच ठिकाणी असे वर्णन असते.

 उदा:
कुणि कोडे माझे उकलिल का?
कुणी शास्त्री रहस्य कळविल का?