Nojoto: Largest Storytelling Platform

काहीजण योग्य संधीची वाटच बघत राहतात आणि काहीजण संध

काहीजण योग्य संधीची
वाटच बघत राहतात
आणि काहीजण संधीसाठी
प्रयत्न देखील सुरू करतात
प्रयत्न करणाऱ्यांना
न्याय मिळूनही जातो
पण वाट पाहणारे
कायम अन्याय झाला
म्हणून रडत बसतात संधी सर्वांना मिळत नाही आणि ज्यांना मिळते त्यांना कदाचित त्याची किंमत लवकर कळत नाही
 Best YQ Marathi Quotes YourQuote Taai 
#marathiquotes #marathiwriter #marathipoems