नामघोष मुखी मृदुंग टाळ सोबती... अभंगे भजणाची साथ पांडुरंगी नामे हाक.... बालगोपाल फुगडी हात लहान जरी विखुरलेली रंगे अंगणी .... घेईन कुशीत मजला विठु माऊली.... वारकरीचे चरण लागे पंढरी.... पाहिन डोळा पंढरी , बुक्का लाविया भाळी.... विणा आनंदी करती ...साधुसंताचा भास ना होई .. विठा रखुमाई...बोल बोबडी..तुझिया नामे बहारी.... कंठ डाटला पांडुरंगा पाहुनी मुर्ती तुझी .... ना पाषाण तु स्यंभु प्रकटि .विठु माय सावली ...... 🙏पांडुरंगी जयघोष हा.... हौस वारीची ...येईन पंढरी .....🙏🙏☺️ आठवण वारिची .... साधुसंत परंपरेची ..... 😇😇 पांडुरंगी नाम कर जोडोनियि ..... #पंढरीचीवारी #पांडुरंगाची_हाक