मला तुझी किती गरज होती, हे तुला तेव्हा जाणवेल. जेव्हा मी ह्या जगात नसेल, अन तुला माझी आठवण आली असेल. त्याच मन मला कधी कळलंच नाही, असं तू बोलशील जेव्हा. एक दिवस नक्कीच असा असेल, नाराज असशील तू नि खूप उशीर झाला असेल तेव्हा. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. उशीर झाला... #उशीरझाला #उशीर हा विषय संदीप तांडेल यांचा आहे. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine