कसे सांगू तुला तू किती आवडते मला. कसे सांगू तुला, खूप प्रेम आहे तुज्यावर पण प्रकट करायला नही जमत मला. कसे सांगू तुला, तुझ्याशिवाय क्षणभर ही जगणे कठीण आहे मला. कसे सांगू तुला जरा समजून घे माझ्या भावनांना आणि मला. कसे सांगू तुला, इतरांचं काही माहीत नाही माझा मात्र तुझ्यातच जीव गुंतला. नमस्कार मित्र आणि मैत्रिणानों आताचा विषय आहे कसे सांगू तुला... #सांगू #कसे #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. मस्त लिहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#सांगू#कसे#yqtai