..साथ तुझी.. खरच नशिबवान आहे मी माझ्या आयुष्याला साथ देणारी संकटात सोबत राहणारी जीवन संगीनी शितल तुझ्या रुपात मला मिळाली.. नशिब वाण आहे मी.. संकटात माझ्या खांद्याला खांदा लावून सोबत देणारी तू माझ्या आयुष्याची शिदोरी तू...लव यू बायको ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे साथ तुझी