सोनाली जी,, वाढदिवसाच्या मनस्वी लाख लाख शुभेच्छा जी ! आपण एक उत्कृष्ट अभिनेत्री आहात. नटवेश्वराला विनंती, आपल्या ला उदंड आयुष्य लाभो.. पुनःश्च एकदा शार्दूल सर व आपणांस.. गोडजोडी** स शुभेच्छा !! "भांडा सौख्यभरे "... 😝😂😅 🌹🌹💐💐😊 वाढदिवसाच्या शुभेच्छा