#मोठ्या#मोठ्या#मॉल#आणि#दुकानातून खरेदी करण्यापेक्षा गरजू आणि गरीब मराठी लोकांकडून या दिवाळी सणास खरेदी करा व त्यांची ही दिवाळी आनंदी करा. मौजे साठी नाहीतर जिवन जगण्यासाठी ते विकत असतात.......