प्रेम हे प्रेम असतं जे कायम विश्वासावर टिकत कधी रडवत कधी हसवत दुखातही जगायला शिकवत दूर असूनही मनात बसतं जे कायम आपल्या सोबत असतं खरच प्रेम हे प्रेम असतं जे देवानेच दिलेलं वरदान असतं सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक्त होत राहा. काय माहीत तो/ती तुमच्या एका शब्दाची वाट बघत असेल? चला मग आजच्या विषयावर लिहा. प्रेम हे प्रेम असतं...