Nojoto: Largest Storytelling Platform

उधाण यावे,उत्साहाला l मरगळ,जावी,गळून ll मनास,वाट

उधाण यावे,उत्साहाला l 
मरगळ,जावी,गळून ll 
मनास,वाटे,प्रपात,होऊन l 
घेऊ,मुक्त,कोसळून ll 
भाळून झाले,टाळून झाले l 
गेले,ऋतू,पळून ll 
स्वतःस द्यावे,वाटे,झोकून l 
स्वप्ने,कवटाळून ll 
@ विद्याधर चंद्रकांत भागवत.

©Vidyadhar Bhagwat
उधाण यावे,उत्साहाला l 
मरगळ,जावी,गळून ll 
मनास,वाटे,प्रपात,होऊन l 
घेऊ,मुक्त,कोसळून ll 
भाळून झाले,टाळून झाले l 
गेले,ऋतू,पळून ll 
स्वतःस द्यावे,वाटे,झोकून l 
स्वप्ने,कवटाळून ll 
@ विद्याधर चंद्रकांत भागवत.

©Vidyadhar Bhagwat